
मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय उपयोगी अशी माहिती सांगणार आहे विशेषतः जे युजर्स फेसबुकवर गेम्स खेळत नाहीत परंतु त्यांना येणाऱ्या गेम नोटिफिकेशन्स असंख्य असतात अशांसाठी हा लेख. फेसबुकवर गेम खेळणाऱ्यांची संख्या सध्या वाढतेय. स्वतः गेम खेळता खेळता अनेक जण इतरांना गेम/ अॅप रिक्वेस्ट...