खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Tuesday, December 23, 2014

वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृश्चिक रास - Yearly horoscope 2015 - Scorpio

वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृश्चिक रास - Yearly horoscope 2015 -
 Scorpio
नववर्षाभिनंदन, २०१५ सालामध्ये बहुतेक ग्रह तुम्हाला अनुकूल असतील. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल. त्यामुळे २०१५ हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले जाणार आहे. वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार फक्त शनीच्या स्थानामुळे थोडेसे उतार चढाव असतील, बाकी सर्व

वार्षिक राशिभविष्य २०१५ - धनु रास - Yearly horoscope 2015 - Sagittarius

वार्षिक राशिभविष्य २०१५ - धनु रास - Yearly horoscope 2015 -
Sagittarius
नववर्षाभिनंदन, २०१५ सालच्या सुरुवातीला गुरु राशीच्या आठव्या घरात आहे, ही फार सकारात्मक बाब नाही. असे असले तरी फारशी नकारात्मकही नाही. त्याच बरोबर शनि १२व्या घरात आहे, त्यामुळे आर्थिक बाबी विचारपूर्वक हाताळाव्या लागतील. या सगळ्याचे

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मकर रास - Yearly horoscope 2015 - Capricorn

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मकर रास - Yearly horoscope 2015 -
Capricorn
नववर्षाभिनंदन, मकर राशीच्या व्यक्तीसाठी २००१५ सालातील पहिले सहा महिने उत्तम असतील. तुमच्या अचूक योजनांचे फळ या काळात तुम्हाला मिळेल. तुम्ही बुद्धिमान आहात. तुमच्या राहत्या जागी कार्यक्रमांची रेलचेल राहील. कामाच्या ठिकाणी सर्व काही

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कुंभ रास - Yearly horoscope 2015 - Aquarius

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कुंभ रास - Yearly horoscope 2015 -
Aquarius
नववर्षाभिनंदन, कुंभ राशीच्या व्यक्तींना २०१५ हे वर्ष संमिश्र घटनांचे राहील. २०१५ या वर्षाच्या कुंभ राशीच्या कुंडलीनुसार तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध काहीसे ताणलेले राहतील. पण लगेचच त्यांने व्यथित होऊ नका, कारण जे काही होते ते

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मीन रास - Yearly horoscope 2015 - Pisces

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मीन रास - Yearly horoscope 2015 -
Pisces
नववर्षाभिनंदन, मीन राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ हे वर्ष उत्तम प्रकारे सुरु होईल. मीन राशी भविष्य २०१५ अनुसार या वर्षात तुमच्या घरी धार्मिक शुभकार्य पार पडेल. तुमच्या घरी समारंभ साजरे करण्याचा हा काळ आहे. असे असले तरी एखाद्या कौटुंबिक सदस्याच्या उद्धट

Sunday, December 14, 2014

श्री महालक्ष्मी दिनदर्शिका २०१५ - Shri mahalakshmi dindarshika 2015 pdf free download.

श्री महालक्ष्मी कॅलेंडर दिनदर्शिका २०१५  - Shri mahalakshmi 

calendar dindarshika 2015 pdf free download



मराठी कॅलेंडर श्री महालक्ष्मी दिनदर्शिका मोफत डाऊनलोड करा. 

Wednesday, December 10, 2014

Marathi Kalnirnay Calendar 2015 Free Download | मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१५ मोफत डाऊनलोड करा.

Marathi Kalnirnay Calendar 2015 Free Download | मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१५ मोफत डाऊनलोड करा.
मराठी कालनिर्णय दिनदर्शिका २०१५ - MARATHI KALNIRNAY CALENDAR 2015 PDF FREE DOWNLOAD

Wednesday, July 30, 2014

ब्लॉक करा फेसबुक वरील गेम रिक्वेस्ट - How to Block Facebook game requests ?

                 मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय उपयोगी अशी माहिती सांगणार आहे विशेषतः जे युजर्स फेसबुकवर गेम्स खेळत नाहीत परंतु त्यांना येणाऱ्या गेम नोटिफिकेशन्स असंख्य असतात अशांसाठी हा लेख.  फेसबुकवर गेम खेळणाऱ्यांची संख्या सध्या वाढतेय. स्वतः गेम खेळता खेळता अनेक जण इतरांना गेम/ अ‍ॅप रिक्वेस्ट पाठवतात. ही गेम रिक्वेस्ट पाठवल्याने त्यांना फायदा होतो; पण दुसऱ्यांच्या डोक्याला त्रास होतो. याच कारणामुळे "मला कोणतीही गेम रिक्वेस्ट पाठवू नका " अशा पोस्ट फेसबुकवर टाकणाऱ्यांची संख्याही मोठी दिसते. मात्र, अनेकदा गेम खेळणारयांनाही न सांगता या रिक़्वेस्ट अपोआप पाठविल्या जातात. अशा वेळी रिक़्वेस्ट पाठविणे टाळणे त्या युजारच्याही हातात नसते. पण तुम्ही मात्र या रिक़्वेस्ट तुम्हाला येणे थांबवू शकता… त्या कशा हे आपण पाहू 

Wednesday, July 23, 2014

WhatsApp for pc - WhatsApp आपल्या संगणकासाठी.

                         मित्रांनो WhatsApp बद्दल मी वेगळे काय सांगू, आपण सर्वजण WhatsApp बद्दल जाणून असलाच अर्थात हल्ली प्रत्येकाकडे WhatsApp हे application हमखास पाहायला मिळते. जो व्यक्ती Android फोन वापरतो त्याच्याकडे हे अगदी १००% असतेच; किंबहुना WhatsApp साठी Android फोन विकत घेणारे अनेक लोक असतील. WhatsApp हे जगातील सर्वात जास्ती वापरले जाणारे आणि जास्ती वेळा डाऊनलोड केले गेलेले Application आहे. तुमच्याकडे जर कोणताही स्मार्टफोन असेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.

WhatsApp for PC