खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Tuesday, December 23, 2014

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कुंभ रास - Yearly horoscope 2015 - Aquarius

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कुंभ रास - Yearly horoscope 2015 -
Aquarius
नववर्षाभिनंदन, कुंभ राशीच्या व्यक्तींना २०१५ हे वर्ष संमिश्र घटनांचे राहील. २०१५ या वर्षाच्या कुंभ राशीच्या कुंडलीनुसार तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध काहीसे ताणलेले राहतील. पण लगेचच त्यांने व्यथित होऊ नका, कारण जे काही होते ते

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मीन रास - Yearly horoscope 2015 - Pisces

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मीन रास - Yearly horoscope 2015 -
Pisces
नववर्षाभिनंदन, मीन राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ हे वर्ष उत्तम प्रकारे सुरु होईल. मीन राशी भविष्य २०१५ अनुसार या वर्षात तुमच्या घरी धार्मिक शुभकार्य पार पडेल. तुमच्या घरी समारंभ साजरे करण्याचा हा काळ आहे. असे असले तरी एखाद्या कौटुंबिक सदस्याच्या उद्धट

Sunday, December 14, 2014

श्री महालक्ष्मी दिनदर्शिका २०१५ - Shri mahalakshmi dindarshika 2015 pdf free download.

श्री महालक्ष्मी कॅलेंडर दिनदर्शिका २०१५  - Shri mahalakshmi 

calendar dindarshika 2015 pdf free download



मराठी कॅलेंडर श्री महालक्ष्मी दिनदर्शिका मोफत डाऊनलोड करा. 

Wednesday, December 10, 2014

Marathi Kalnirnay Calendar 2015 Free Download | मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१५ मोफत डाऊनलोड करा.

Marathi Kalnirnay Calendar 2015 Free Download | मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१५ मोफत डाऊनलोड करा.
मराठी कालनिर्णय दिनदर्शिका २०१५ - MARATHI KALNIRNAY CALENDAR 2015 PDF FREE DOWNLOAD

Wednesday, July 30, 2014

ब्लॉक करा फेसबुक वरील गेम रिक्वेस्ट - How to Block Facebook game requests ?

                 मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय उपयोगी अशी माहिती सांगणार आहे विशेषतः जे युजर्स फेसबुकवर गेम्स खेळत नाहीत परंतु त्यांना येणाऱ्या गेम नोटिफिकेशन्स असंख्य असतात अशांसाठी हा लेख.  फेसबुकवर गेम खेळणाऱ्यांची संख्या सध्या वाढतेय. स्वतः गेम खेळता खेळता अनेक जण इतरांना गेम/ अ‍ॅप रिक्वेस्ट पाठवतात. ही गेम रिक्वेस्ट पाठवल्याने त्यांना फायदा होतो; पण दुसऱ्यांच्या डोक्याला त्रास होतो. याच कारणामुळे "मला कोणतीही गेम रिक्वेस्ट पाठवू नका " अशा पोस्ट फेसबुकवर टाकणाऱ्यांची संख्याही मोठी दिसते. मात्र, अनेकदा गेम खेळणारयांनाही न सांगता या रिक़्वेस्ट अपोआप पाठविल्या जातात. अशा वेळी रिक़्वेस्ट पाठविणे टाळणे त्या युजारच्याही हातात नसते. पण तुम्ही मात्र या रिक़्वेस्ट तुम्हाला येणे थांबवू शकता… त्या कशा हे आपण पाहू 

Wednesday, July 23, 2014

WhatsApp for pc - WhatsApp आपल्या संगणकासाठी.

                         मित्रांनो WhatsApp बद्दल मी वेगळे काय सांगू, आपण सर्वजण WhatsApp बद्दल जाणून असलाच अर्थात हल्ली प्रत्येकाकडे WhatsApp हे application हमखास पाहायला मिळते. जो व्यक्ती Android फोन वापरतो त्याच्याकडे हे अगदी १००% असतेच; किंबहुना WhatsApp साठी Android फोन विकत घेणारे अनेक लोक असतील. WhatsApp हे जगातील सर्वात जास्ती वापरले जाणारे आणि जास्ती वेळा डाऊनलोड केले गेलेले Application आहे. तुमच्याकडे जर कोणताही स्मार्टफोन असेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.

WhatsApp for PC

Wednesday, January 01, 2014

वार्षिक राशिभविष्य २०१४ - मीन रास - Yearly horoscope 2014 - Pisces

वार्षिक राशिभविष्य २०१४ - मीन रास
नूतनवर्षाभिनंदन… परिवर्तन जीवनातील एक मार्ग आहे. हे वर्ष आपल्यासाठी शांत आणि शिकण्यासाठी चांगले आहे. २०१४ मध्ये ग्रहांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे यावर्षात आपण निर्धारित केल्याल्या आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकाल. आपल्या जीवनात रोशनी येण्याची शक्यता अधिक आहे. आपण केलेल्य संकल्प तडीस नेण्यासाठी आपला

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कुंभ रास - Yearly horoscope 2014 - Aquarius

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कुंभ रास
 नूतनवर्षाभिनंदन… 
जास्त मेहनत करा आणि नंतर आनंद लुटा. नवीन वर्ष आपल्यासाठी एक रोमांचकारिक वर्ष असेल. काही संयम तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तोंड देत आहात त्यावर सक्षम असेल. आपल्या जीवन आरामदायक करण्यासाठी आणि आतापर्यंत सकारात्मक दृष्टीकोणातून विचारांचा अवलंब करावा लागेल. कुंभ राशींसाठी हे वर्ष सर्वोत्तम आहे. आपण वैयक्तिकरित्या आपले लोकांशी असलेले संबंध टिकविण्यावर भर द्याल. आपल्याला लोकांकडून चांगला पाठिंबा मिळेल.

वार्षिक राशिभविष्य २०१४ - मकर रास - Yearly horoscope 2014 - Capricorn


वार्षिक राशिभविष्य २०१४ - मकर रास
 नूतनवर्षाभिनंदन… 
 विजय मिळविण्यासाठी काहीही. या वर्षी आपण आपल्या जीवनात काही गतिशील परिणाम पाहू शकाल. आपण आपल्या रूढी आणि परंपराच्या जोखडातून बाहेर पडा. आपण अधिकारी आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा उंचावण्यासाठी यशस्वी व्हाल. आपण सरकारी अधिकारी यांच्यावर चांगला प्रभाव टाकू शकाल. या वर्षी तुम्ही घरांच्या समस्येतून बाहेर पडाला. घराच्याबाबतीत तुमचे समाधान होईल. तुम्हाला नातेवाईक आणि शेजारी यांच्या उत्पनातील काही समस्यांमुळे तुम्हाला चिंता असेल. तर या वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यात लग्नाचे नविन प्रस्ताव येण्याची शक्यता