संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
मित्रांनो, संगणकावर आपण केलेल्या कामाच्या फाईल्स स्टोअर करत असतो. या फाईल्सची संख्या वाढली कि त्या शोधण कठीण जातं. त्यासाठी 'फोल्डर' हा ऑप्शन उपयोगी ठरतो.विषयांनुसार आपण असे फोल्डर बनवून त्यामध्ये त्या-त्या विषयाच्या जितक्या फाईल्स असतील त्या स्टोअर करू शकतो. उदा. 'फोटो' नावाचा फोल्डर करून त्यामध्ये तुम्ही साठवलेले फोटो त्यामध्ये स्टोअर करता येतील.