Sunday, November 03, 2019

वार्षिक राशिभविष्य २०२० - वृषभ रास - Vrushabh Rashi Bhavishya 2020 - Vrushabh Rashi - Yearly horoscope 2020 - Taurus - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - वृषभ रास - Vrushabh Rashi Bhavishya 2020 - Vrushabh Rashi - Yearly horoscope 2020 - Taurus - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - वृषभ रास

  राशि भविष्य २०२० च्या अनुसार हे वर्ष वृषभ राशीतील व्यक्तींसाठी सुरवातीला जरी ठीक ठाक असले तरी वर्षाचा मध्य आणि शेवट बराच उत्तम असेल. वर्षाच्या सुरवातीत तुम्ही तणावात येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्या येण्याची शक्यता आहे. तुमची कौटुंबिक स्थिती खराब होऊ शकते. वर्षाच्या मध्यात तुम्हाला उत्तम नोकरीची संधी मिळेल आणि तुमच्या आयुष्यात परिवर्तन पाहायला मिळेल. तुम्ही कामाच्या संधर्बात परदेशात जाण्याची शक्यता आहे.
राशि भविष्य २०२० च्या अनुसार ज्यांना मुल नाहीत त्यांना या वर्षी मुल होण्याचे योग आहेत. सप्टेंबर महिना आव्हानात्मक राहू शकतो या काळात कुठलीही नवीन गोष्ट करू नका किंवा कुणाला कर्ज देऊ नका. वैवाहिक जीवनात काही ही अडचणी येणार नाही तुम्ही आनंदी राहाल घरात तुमचा मान सन्मान वाढेल आणि प्रत्येक मोठ्या कामामध्ये तुमचे मत घेतले जाईल.
इतर राशी :
मेष  वृषभ  मिथुन  कर्क  सिंह  कन्या  तूळ  वृश्चिक  धनु  मकर  कुंभ  मीन
दाते पंचांग २०२० डाउनलोड करा CLICK HERE
SOURCE - MyKundali.

No comments:

Post a Comment