
MLM (Multi Level Marketing) - उद्योगातील एक सर्वात मोठा अडथळा.
होय
! MLM म्हणजेच मल्टी लेवल मार्केटिंग हा उद्योगातील एक महत्वाचा अडथळा
मानावा लागेल ह्याची कारणे आपण सविस्तरपणे पुढे पाहूच, परंतु उद्योजक ह्या
माझ्या मागील लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे उद्योजकतेचे महत्वाचे तीन प्रकार
आपण पहिले. त्यातील दुसरा प्रकार होता तो म्हणजे...