
इंटरनेट - Internet - संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे
१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इन्टर्नैशनल संगणक नेटवर्क विकसित केले. जगातील छोट्यानेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. १९९२ मध्ये स्वित्झर्लंड येथे सेंटर फॉर युरोपिअन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या...