Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - मे २०१३ - Monthly horoscope May 2013 - Scorpio

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - मे २०१३
वृश्चिक 
                                       जीवनात संघर्षाचा काळ सुरू होत आहे. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला या कठीण काळातून बाहेर काढील. प्रॉपर्टी वगैरेत गुंतवणूक
करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. तब्येतीची काळजी घ्या, बाहेर खाणे टाळा. जोडीदार आणि अपत्यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे.










इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment