Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - जून २०१३ - Monthly horoscope June 2013 - Scorpio

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - जून २०१३
वृश्चिक 
                          सर्व प्रयत्नांतीही काम होईलसे दिसणार नाही, मेहनतीच्या तुलनेत फळ मिळणार नाही. जोडीदाराशी आपले वागणे ठीक राहणार नाही. आई-
वडिलांच्या प्रसन्नतेची पूर्ण काळजी घ्या. अपत्यांकडूनही चांगली बातमी समजणार नाही. शत्रू हावी राहतील.











इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment