मासिक राशिभविष्य - वृश्चिक - एप्रिल २०१३ - Monthly horoscope April 2013 - Scorpio
मासिक राशिभविष्य - वृश्चिक - एप्रिल २०१३
वृश्चिक
यश टिकवण्यासाठी आळसाचा त्याग करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात निरसता येत आहे, जोडीदारच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शत्रू तुमच्या बेजबाबदार वागण्याचा फायदा उचललील. आर्थिक पातळीवरही परिस्थिती सामान्य राहील.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment