मासिक राशिभविष्य - मकर - मे २०१३
|
मकर |
महिन्याची सुरुवात चांगली नसेल. ताण वाढेल. सहकर्मयाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. महिन्याचा दुसरा पंधरवडा लाभदायक
असेल. भौतिक सामान खरेदी केल्याने वैभवात वाढ होईल. शत्रूंना वाटूनसुद्धा तुमचे नुकसान करता येणार नाही.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment