मासिक राशिभविष्य - मकर - एप्रिल २०१३
|
मकर |
वेळ प्रतिकूल आहे. होणारी कामे बिघडू शकतात. तुम्हाला असे वाटेल की सर्वजण तुमच्या विरोधात आहेत. मित्रांचे वागणेही खटकेल. अपेक्षित
फळ न मिळाल्याने विद्यार्थ्यांना निराशा येईल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment