मासिक राशिभविष्य - मकर - जून २०१३
|
मकर |
धन लाभ होण्याचे योग. सासरकडून साहाय्य. मित्रांसोबत शहराबाहेर फिरण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. तुम्ही जे मेहनतीचे रोप आधी रोवले
होते त्याची फळे खाण्याची वेळ आली आहे. पण घाई-गडबडी करू नका नाहीतर पश्चाताप करावा लागेल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment