Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - धनु - मार्च २०१३ - Monthly horoscope March 2013 - Sagittarius

मासिक राशिभविष्य - धनु - मार्च २०१३
धनु 
                                प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. करिअरच्या दृष्टीने हे वर्ष खूप चांगले नाही. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद
मिळतो. त्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या हताश होता.राशीच्या लाभात शनी आणि वर्षभर अनुकूल राहणारा मंगल तुमच्या इच्छा आकांक्षा वाढवणारे आहेत. असे असून मे 2013पर्यंत राश्याधिपती गुरु षष्ठात भ्रमण करणार असल्यामुळे तुमच्या बोलण्या-वागण्यात एक प्रकारची निराशा येईल.





इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment