मासिक राशिभविष्य - धनु - फेब्रुवारी २०१३
काम करण्यात मन गुंतणार नाही. चित्त अशांत राहील. मानसिक उलथा-पालथीचा महिना आहे. विद्यार्थ्यांना फार मेहनत करावी लागेल.
आई-वडिलांशी वाद होऊ शकतो. शत्रू वरीष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्याविरुद्ध भडकवू शकतात. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहण्यातच फायदा आहे. जोडीदाराचे आरोग्य चिंतीत करू शकते.
धनु |

No comments:
Post a Comment