Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - धनु - एप्रिल २०१३ - Monthly horoscope April 2013 - Sagittarius

मासिक राशिभविष्य - धनु - एप्रिल २०१३
धनु 
                                     विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. मनासारखे फळ मिळेल. शत्रू प्रयत्न करतील, पण त्यांना तुमचे नुकसान करता येणार नाही. नोकरीत
परिस्थिती साधारण राहील. तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, जर तुम्ही त्यासाठी तयार असाल. मित्र मदतीसाठी पुढे येतील.







इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment