मासिक राशिभविष्य - कन्या - जून २०१३
|
कन्या |
धार्मिक कार्यात रूची वाढेल. एखाद्या धार्मिक क्षेत्राची यात्रा घडू शकते. एखादा नवा व्यवहार ठरवताना कागदपत्रांची योग्यरीत्या शहानिशा करून
घ्या. नव्या जबाबदाया तुमच्यावर मानसिक दबाव टाकू शकतात. महिनाअखेरीस काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment