मासिक राशिभविष्य - कन्या - जुलै २०१३
|
कन्या |
विद्यार्थ्याना चांगली बातमी कळू शकते. लोखंडाचा व्यापार करणायांना अतिरीक्त लाभ होऊ शकतो. नोकरदारांच्या पगारात वाढ तर होईल पण
वाढत्या महागाईने हिशेब बरोबर होईल. मुलांसोबत काही खास क्षण घालवण्याची संधी मिळेल. भाऊ किंवा बहिणीकडून एखादी शूभ बातमी समजणार आहे.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment