Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - कन्या - मे २०१३ - Monthly horoscope May 2013 - Virgo

मासिक राशिभविष्य - कन्या - मे २०१३
कन्या 
                            प्रॉपर्टीत गुंतवणुक करण्याची ही योग्य वेळ आहे. यशाचा मार्ग मोकळा होत आहे. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे
वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल.









इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment