Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - जुलै २०१३ - Monthly horoscope July 2013 - Scorpio

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - जुलै २०१३
वृश्चिक 
                                   मन अशांत राहील. विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल वेळ. मनासारखी स्थळं न मिळाल्याने निराशा राहील. वडील आणि भावाशी वाद होतील.
वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा.








इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment