Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - मकर - ऑगस्ट २०१३ - Monthly horoscope August 2013 - Capricorn

मासिक राशिभविष्य - मकर - ऑगस्ट २०१३
मकर 
                         ही वेळ एखाद्या धडयासारखी आहे. कठीण वेळ आहे आणि याच वेळी तुम्हाला समजेल की कोण तुमचा किती मित्र आहे. मानसिक तणाव
तर असेल, पण ईश्वर- नामस्मरणाने शांती मिळेल. महिनाअखेरच्या आठवडयात परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. धीर ठेवा तोच आपल्याला स्थिर ठेवेल.







इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment