Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - कुंभ - Monthly horoscope January to December 2013 - Aquarius

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - कुंभ 
कुंभ 

जानेवारी वर्षाची सुरुवात थोडी निराशाजनक असेल. शत्रूंनी तुमच्याविरुद्ध कट रचले आहेत, सावधान राहा. बॉससोबत पुढे वाचा >>>

फ़ेब्रुवारी मिळकतीत चढ-उतार कायम राहील. एखाद्याचे बेमुर्वत वागणे खिन्न करू शकते. तुमचे मौल्यवान पुढे वाचा >>>

मार्च १५ तारख्रेच्या आधी नवे काम सुरु करु शकता. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात परिस्थिती बदलू पुढे वाचा >>>

एप्रिल - कोणीतरी तुम्हाला आपलेपणा दाखवून धोका देण्याच्या विचारात आहे. या महिन्यात मिळकतीचे नवे मार्ग उपलब्ध पुढे वाचा >>>

मे - वेळ अनुकूल आहे, याचा लाभ घ्या. यशासाठी नव्या विचारांची गरज आहे. मुलांकडून त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत खाजगी वादावरून पुढे वाचा >>>

जून - सुदैवाने होणारी कामे बिघडतील. साहित्यिक क्षेत्रातील लोकांसाठी वेळ खूप चांगली आहे. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. नव्या नोकरीची पुढे वाचा >>>

जुलैमहिना साधारण आहे. कुठल्याही कागदपत्रावर सही करण्याआधी त्याची योग्यरीत्या तपासणी करा. आळस झटका. आई-वडिलांचा आशीर्वाद पुढे वाचा >>>

ऑगस्ट उधार देऊ नका आणि घेऊही नका. मानसिकरीत्या सुदृढता जाणवेल. पैसे येण्याचे नवे मार्ग खुलतील. आरोग्याच्या भल्यासाठी पुढे वाचा >>>

सप्टेंबर हा महिना येणाऱ्या जीवनाची दिशा ठरवणारा आहे. विचार करून निर्णय घेणे योग्य होईल. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची पुढे वाचा >>>

ऑक्टोबरभौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या पुढे वाचा >>>

नोव्हेंबर प्रवासाच्या नियमांचे पालन करा वेगाने वाहन चालवणे साहसाचे द्योतक नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. गुंतवणुकीसाठी उत्तम पुढे वाचा >>>

डिसेंबर लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. १५ तारखेनंतर कुटुंबीयांसोबत पुढे वाचा >>>




इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment