Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मीन - Monthly horoscope January to December 2013 - Pisces

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मीन 
मीन 
जानेवारी या वर्षाच्या सुरुवातीला समस्यांचा सामना करावा लागेल. गुंतवणुकीत आशानुरूप पैसे परत न मिळल्याने पुढे वाचा >>>

फ़ेब्रुवारी प्रेम-प्रसंग विवाहापर्यंत पोहोचण्याचे योग आहेत. आई-वडीलांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दया, नाहीतर ते नाराज पुढे वाचा >>>

मार्च बॉससोबत वाद होऊ शकतो, तुमचा अहंकार परिस्थिती बिघडवू शकतो. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच पुढे वाचा >>>

एप्रिल - हा महिना तुम्हाला मिळता-जुळता असेल. रागात तुम्ही तुमचेच नुकसान करुन घ्याल. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या पुढे वाचा >>>

मे - करिअरच्या दृष्टीने ही मार्मिक वेळ आहे. तुम्ही प्रगतीशिखर चढू शकता. नव्या जबाबदाया मिळू शकतात. पदोन्नती मिळण्याची शक्यता पुढे वाचा >>>

जून - धन जरा संभाळून खर्च करा. तुमची बेपर्वाई तुमचे नुकसान करू शकते. कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. हा ब्रेक तुम्हाला गरजेचा पुढे वाचा >>>

जुलैआरोग्याशी संबंधित गोष्टी दुर्लक्षित केल्याने तुमच्या कामावर प्रभाव पडेल. नशीब तुमच्यासोबत आहे. या दरम्यान तुमची अडलेली पुढे वाचा >>>

ऑगस्ट कार्य प्रगतीवर राहतील. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात काही त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत तणाव होऊ शकतो. पण संयमाने वागल्यास पुढे वाचा >>>

सप्टेंबर तुमच्या राहण्या-वागण्या-बोलण्यात स्पष्ट बदल दिसून येतील. तुमच्या जीवनशैलीत आलेल्या सकारात्मक बदलाने सगळे अवाक् पुढे वाचा >>>

ऑक्टोबरतुमचे शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ पुढे वाचा >>>

नोव्हेंबर तुमच्या जीवनात अचानक बदल येतील. महिन्याच्या मध्यापर्यंत तुमचे नशीब पूर्णपणे तुमची साथ देईल. या दरम्यान भाग्य तुमचा दरवाजा पुढे वाचा >>>

डिसेंबर मिळकतीचे स्त्रोत वाढू शकतात. स्पर्धापरिक्षांमध्ये यश मिळू शकते. या दरम्यान तुम्ही उंच झेप घेऊ शकता, पण कठोर परिश्रमांना पुढे वाचा >>>


इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment