मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मिथुन
मिथुन |
जानेवारी - थोडा कठिण काळ आहे. आपण कार्यक्रमांप्रती अरूची अनुभव कराल. मेहनत केली तरी फळ न मिळाल्यामुळे आलेल्या उदासीने पुढे वाचा >>>
फ़ेब्रुवारी - इतर व्यक्तींच्या समस्येत उगीच हस्तक्षेप करू नका. व्यापारात पैसे गुंतविणे लाभदायक ठरेल. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण पुढे वाचा >>>
मार्च - चांगला काळ येणार आहे. शुभ संदेश आयुष्यात आनंदाची पखरण करतील. या शुभ काळाचा पूर्ण पुढे वाचा >>>
एप्रिल - जीवनात काही आश्चर्यकारक घटना घडतील. अशा वेळी आपले मित्र साहाय्यभूत ठरतील. विद्यार्थी वर्गाला आपल्या अभ्यासात अधिक पुढे वाचा >>>
मे - जर तुम्ही परिश्रम केलेत तर प्रगतीचे नवे दरवाजे खुलतील. बदलत्या वातावरणामुळे स्वास्थ्य बिघडू शकते. आई-वडिलांशी बाचाबाची होण्याची शक्यता आहे. फ़िरायला पुढे वाचा >>>
जून - कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात पुढे वाचा >>>
जुलै - ज्याची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण तुमचा दरवाजा ठोठावणारच आहे. जुन्या कोर्ट-खटल्यांपासून पुढे वाचा >>>
ऑगस्ट - जीवनात काही नवे घडेल. सामाजिक पातळीवर मान-सम्मान वाढेल. अधिकारी तुमच्या कामावर पुढे वाचा >>>
सप्टेंबर - ही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या पुढे वाचा >>>
ऑक्टोबर - काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे पुढे वाचा >>>
नोव्हेंबर - या महिन्यात सर्वकाही मध्यम राहील. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या वातावरण अनुकूल नसेल. तुम्ही मानसिक पुढे वाचा >>>
डिसेंबर - प्रेमासाठी अनुकूल वेळ आहे. महिना अखेरीस चांगली बातमी कळू शकेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट पुढे वाचा >>>
No comments:
Post a Comment