मासिक राशिभविष्य - मकर - जुलै २०१३
|
मकर |
या महिन्यात वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांच्या असहयोगामुळे कामात काही आव्हानांचा सामना करावा लागेल. पण जरा धीर
ठेवलात, आपले गुण कायम ठेवलेत आणि रागावर नियंत्रण ठेवले तर कठीण परिस्थितीतही नुकसान पोहचणार नाही.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment