मासिक राशिभविष्य - धनु - मे २०१३
|
मे |
महिना साधारण आहे. सर्व काही ठीक राहील. जोडीदारासोबत कुठेही बाहेर फिरायला जाऊ शकता. आर्थिक बाजू साधारण राहील. मुलांच्या बाजूने
काही चिंता होण्याची शक्यता आहे. निरर्थक वादांमध्ये पडू नका.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment