वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृषभ
नूतन वर्षाभिनंदन...
वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत असणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीला चांगला आर्थिक फायदा होईल आणि काही नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. गुरुची दृष्टी पाचव्या घरावर असल्याने आपत्य प्राप्तीची होईल.
प्रेमप्रकरणाला चांगला वाव आहे. या प्रमामुळे नवीन जागी फिरण्याची संधी तुमच्या राशीत आहे. लग्न करण्याची इच्छा असल्यास ती पूर्ण होऊ शकते. अर्धे वर्ष सरल्यानंतर म्हणजेच १ जूननंतर तुम्हाला अकस्मात धनलाभ होईल. कोर्ट आणि कायदेशीर गोष्टीत यश प्राप्त होईल. नोकरीत प्रमोशन होईल.
समाजामध्ये मानसन्मान मिळेल. तुम्ही तुमच्या शत्रुंवर विजय मिळवाल. व्यवसायात यश प्राप्ती होईल. परंतु आरोग्याशी संबंधित अडचणी तसेच दीर्घ स्वरुपाचे आजारपणाला सामोरे जावे लागणार आहे. आपले कुटुंबीय आणि मित्रांकडून त्रास होऊ शकतो.
तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची मेहनत उपाय शोधून काढेल. तुम्ही सर्वांप्रती दयाळू असणार आहात आणि तुमचा हाच स्वभाव आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरेल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित निकाल मिळतील आणि त्यामुळे ते स्पर्धात्मक परीक्षेला प्रवेश घेतील.तरुणांचे विवाह नवीन वर्षात ठरतील व पार पडतील.आर्थिक बाबतीत फार अपेक्षा न बाळगणे बरे. कुटुंब, प्रेम आणि व्यवसायविषयी हा महिना समाधान देणारे असणार आहे. पण तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोवर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही जोखीम घेऊन चालणार नाही. तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची मेहनत उपाय शोधून काढेल.
इतर राशी :- मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन
वृषभ |
वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत असणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीला चांगला आर्थिक फायदा होईल आणि काही नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. गुरुची दृष्टी पाचव्या घरावर असल्याने आपत्य प्राप्तीची होईल.
प्रेमप्रकरणाला चांगला वाव आहे. या प्रमामुळे नवीन जागी फिरण्याची संधी तुमच्या राशीत आहे. लग्न करण्याची इच्छा असल्यास ती पूर्ण होऊ शकते. अर्धे वर्ष सरल्यानंतर म्हणजेच १ जूननंतर तुम्हाला अकस्मात धनलाभ होईल. कोर्ट आणि कायदेशीर गोष्टीत यश प्राप्त होईल. नोकरीत प्रमोशन होईल.
समाजामध्ये मानसन्मान मिळेल. तुम्ही तुमच्या शत्रुंवर विजय मिळवाल. व्यवसायात यश प्राप्ती होईल. परंतु आरोग्याशी संबंधित अडचणी तसेच दीर्घ स्वरुपाचे आजारपणाला सामोरे जावे लागणार आहे. आपले कुटुंबीय आणि मित्रांकडून त्रास होऊ शकतो.
तसेच संसारीक जीवनातही उदासीनता असेल. या वर्षी तुमचे मन अध्यात्मामध्ये रमेल. वर्षच्या शेवटपर्यंत तुम्हाला वायफळ पैसा खर्च केल्यासारखे वाटेल. १५ मे २०१३ ते २३ मे २०१३ या काळात रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी २०१३ हे वर्ष उत्तम असणार आहे. या वर्षी हे लोक ज्याची सुरुवात करतील त्यात यश मिळवतील. या वर्षात आध्यात्मिक जीवनाकडे तुमचे लक्ष जाईल.
व्यवसायात उत्तम प्रगती होईल. मार्च ते जून १३ मध्ये काही बदल घडण्याचे प्रसंग येतील. तरी गुरुकृपेने त्यातून पार पडाल. महत्त्वाची कामे नवीन वर्षारंभी सुरू करून त्यात बरीच मजल माराल. यशाची मजा पुढच्या वर्षात चाखता येईल. आर्थिक बाबतीत फार अपेक्षा न बाळगणे बरे. कुटुंब, प्रेम आणि व्यवसायविषयी २०१३ हे वर्ष समाधान देणारे असणार आहे. पण तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोवर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही जोखीम घेऊन चालणार नाही.तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची मेहनत उपाय शोधून काढेल. तुम्ही सर्वांप्रती दयाळू असणार आहात आणि तुमचा हाच स्वभाव आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरेल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित निकाल मिळतील आणि त्यामुळे ते स्पर्धात्मक परीक्षेला प्रवेश घेतील.तरुणांचे विवाह नवीन वर्षात ठरतील व पार पडतील.आर्थिक बाबतीत फार अपेक्षा न बाळगणे बरे. कुटुंब, प्रेम आणि व्यवसायविषयी हा महिना समाधान देणारे असणार आहे. पण तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोवर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही जोखीम घेऊन चालणार नाही. तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची मेहनत उपाय शोधून काढेल.
इतर राशी :- मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन
No comments:
Post a Comment