वार्षिक राशी भविष्य २०१३ - मिथुन
मिथुन |
नूतन वर्षाभिनंदन...
गुरु तुमच्या राशीच्या बाराव्या घरातून जात आहे जो ३१ मे २०१३ पर्यंत राहील. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. व्यावसायात जास्त मेहनत केली तरच यश प्राप्त होईल. धार्मिक कामासाठी खर्च होईल. कर्ज फेडणे थोडे सोप्पे होईल. नोकरीमध्ये फायदा होईल. जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे तुमची हिम्मत आणि धैर्य वाढण्यास मदत होईल. आपत्यप्राप्ती होईल.
लग्नाला इच्छूक असणा-यांचे लग्न जमेल. बँकेचे कर्ज, क्रेडीट कार्ड किंवा अन्य आर्थिक जबाबदारी स्वीकारुन कर्ज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. नोकरी सोडण्याचा विचार करत असला तर तो या वर्षीपूरता बाजूला ठेवा.

वर्षाच्या सुरवातीला शनि तुळ राशीतून जात आहे जो तुमच्या राशीच्या पाचव्या घरात असणार आहे. त्यामुळे अभ्यासात अडचणी येऊ शकतात. मुलांबद्दल सतत चिंता मनात घर करुन असेल. प्रेमाच्या फंदात पडू नका प्रेमप्रकरण अयशस्वी होईल. लोभ आणि हाव निर्माण होईल. मंत्र-तंत्रात आवड वाढेल.शैक्षणिक वर्षात कमी गुण मिळतील किंवा थेट नापासही होण्याची चिन्हे आहेत. शेअर बाजार आणि सट्टा बाजारात दूरदृष्टीने दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. तसे केल्यास चांगला आर्थिक फायदा होईल.नवीन वर्षात महत्त्वाचे सर्वच ग्रह तुम्हाला मर्म शोधून काढणे आवडते. नवीन वर्षात महत्त्वाचे सर्वच ग्रह तुम्हाला साथ द्यायला राजी असल्याने चिंता करण्याचे कारण नाही पण तुमचे विचार तुमच्या जिवलगांना आणि कुटुंबाला नकारात्मक वाटू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांसाठी सुरक्षाकवचाची गरज भासेल. ज्या व्यक्तींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे, त्याच व्यक्तींना वेळ द्या. एप्रिल-मे मध्ये अनपेक्षित कारणांमुळे नवीन खर्च उभे राहतील.
जूननंतर गुरु़ मंगळ अनुकूल राहिल्याने भरपूर कामे करून आर्थिक तणाव कमी करी शकाल. नोकरीत कामाचा दबाव वाढेल. त्यामुळे थोडी अस्वस्थता व अशांतता लाभेल, मात्र नवीन वर्षात हे प्रमाण हळूहळू कमी होईल. एप्रिल ते जून या काळात नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घ्या. व्यवसाय आणि पैशासंबंधी काही व्यवहार करण्याआधी प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करून अंदाज घ्यावा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आधी संस्थेविषयी सगळी माहिती तपासा असा सल्ला आहे.
तुम्ही एखाद्या कायदेशीर वादात अडकाल, सावध रहा. घरात कौटुंबिक जबाबदार्या मेपर्यंत वाढतील.जानेवारी २०१३नवीन महिन्यात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या. जोडधंदा असणार्यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत हा काळ अनुकूल राहील.नको त्या ठिकाणी मानविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. व्यवसाय आणि पैशासंबंधी काही व्यवहार करण्याआधी प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करून अंदाज घ्यावा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आधी संस्थेविषयी सगळी माहिती तपासा असा सल्ला आहे.

No comments:
Post a Comment