वार्षिक राशी भविष्य २०१३ - तुळ
तुळ |
नूतन वर्षाभिनंदन ...
तुमच्या राशीत आठव्या घरात गुरुच्या भ्रमणामुळे लहान मोठ्या आरोग्यविषयक अडचणी येत राहतील. कौटुंबिक खर्च वाढतील. मानसिक चिंता आणि संताप होईल.
व्यावसायिक क्षेत्राकडे खास लक्ष द्यावे लागेल. कोर्टाच्या पाय-या चढण्यात जास्त पैसा खर्च होईल. शैक्षणिक प्रगतीत अडथळे येतील. पण हे काही मर्यादीत वेळेसाठी असेल.३१ मे २०१३ पासून गुरू मिथुन राशीमध्ये तुमच्या राशीच्या भाग्यस्थानावरु जाईल. त्यामुळे तुम्हाला चांगले कौटुंबिक सुख उपभोगता येईल.
भाग्य उजळेल. धन संपत्तीत वाढ होईल. तुमच्या अनेक महत्वकांशा पूर्ण होतील. धार्मिक कार्याची आवड राहिल. या वर्षी तुमच्या राशीत तीर्थयात्रेचाही योग आहे. समाजसेवेच्या कार्यात आवड निर्माण होईल. समाजात मान सन्मान मिळेल. एकंदरीत यशामध्ये वाढ होईल. नोकरी व्यवसायाच्या कारणानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग आहे.
वर्षाच्या सुरुवातीला शनी तुमच्या जन्माच्या चंद्रावरुन जात आहे. त्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल मात्र कौटुंबिक जीवनात कलह कायम राहील. संसारीक जीवनात उदासीनता राहील. शारिरीक आणि मानसिक त्रास होईल. राग आणि जिद्द यावर्षी तुमच्या वागणुकीवर पूर्णपणे ताबा ठेवेल.
मानसिक स्थिरता खूपच कमी असेल. २४ डिसेंबर २०१२ पासून राहु तुमच्या राशीतून जाईल. ज्यामुळे तुमच्या जन्म चंद्रावर शनी आणि राहुचा शापित दोष तयार होईल. यामुळे तुम्हाला पाण्यामार्फत होणारे आजार होण्याची शक्यता आहे.

२०१३ मध्ये परिस्थितीमुळे तुम्हाला काही प्रमाणात निराशा येईल.राशीतच शनीचे वास्तव्य वर्षभर राहणार आहे. त्यामुळे कासवाच्या गतीने यशाकडे वाटचाल राहील. अष्टमातील गरूची साथ जरी नसली, तरी जून २०१३मध्ये तो भाग्यात आल्यावर उत्पन्नाचे प्रमाण वाढवेल. हे वर्ष काही असमाधानकारक परिस्थितींमुळे हताश करेल. पण तुम्ही विश्वास गमावणे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. तुमच्या करिअरविषयी काही नवीन सुरू करण्याआधी प्रत्येक मुद्दा नीट तपासणे आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हितावह ठरेल. असमाधानामुळे जुन्या व्यवसायातील भागीदारी तुटण्याची शक्यता आहे. तुमचा पैसा हात राखून खर्च करा, अन्यथा त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळे पार करून उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. राजकारणी व्यक्ती, खेळाडू, कलाकार लोकांना आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देऊन स्वत:ची प्रतिमा निर्माण करावी लागेल. जोखीम घेण्याच्या दृष्टीने ही वेळ नक्कीच चांगली किंवा योग्य नाही. तुमचा पैसा कुठेही गुंतवण्याआधी त्यातील बारीक तपशील तपासा. विद्यार्थी वर्गाने बरीच मेहनत घेणे आवश्यक आहे, तरच त्यांना अपेक्षित निकाल मिळू शकतील.
जानेवारी २०१३ तुमच्या करिअरविषयी काही नवीन सुरू करण्याआधी प्रत्येक मुद्दा नीट तपासणे आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हितावह ठरेल. असमाधानामुळे जुन्या व्यवसायातील भागीदारी तुटण्याची शक्यता आहे. तुमचा पैसा हात राखून खर्च करा, अन्यथा त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळे पार करनू उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. राजकारणी व्यक्ती, खेळाडू, कलाकार लोकांना आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देऊन स्वत:ची प्रतिमा निर्माण करावी लागेल.
No comments:
Post a Comment