वार्षिक राशी भविष्य २०१३ - कन्या
कन्या |
नूतन वर्षाभिनंदन...
वर्षाच्या सुरुवातीला गुरू तुमच्या राशीच्या भाग्यस्थानावरुन जात आहे. ज्यामुळे तुमचे भाग्य उजाळेल. व्यवसाय क्षेत्रात प्रगती होईल. सुख सुविधा देणा-या साधनांच्या उपभोगांमध्ये वाढ होईल.
आपत्यप्राप्तीच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. कौटुंबिक जबाबदा-या वाढतील. धर्मिक आणि पवित्र अशा अनेक प्रसंगामध्ये सहभागी होण्याचा योग आहे. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
समाजात मिळणा-या मान-सन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. ३१ मे २०१३ ला गुरु मिथुन राशित प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन साहसी कामे करण्यासाठी प्रेरणा मिळेल. व्यवसाय क्षेत्रात यश मिळेल. मित्रांबरोबर चांगले नातेसंबंध राहतील. त्यांच्यापासून फायदा होईल. तसेच नोकरीतही भरभराट राहील.
परदेशात राहणा-या मित्रांकडूनही फायदा होईल. या मित्रांमुळे प्रगतीच्या नवीन वाटा सापडतील. अनेक दिवसांपासून अडकून असलेला पैसा लगेचच परत मिळेल. २४ डिसेंबर २०१३ पासून राहु तुळा राशीत प्रवेश करेल जो तुमच्या राशीच्या धनस्थानी असेल. त्यामुळे आकस्मिक खर्च होतील. तसेच कमाईपेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त असेल.

२०१३ या वर्षी तुम्हाला कार्यालयीन ठिकाणी केल्येल्या कामाबद्दल आदर आणि सन्मान मिळेल. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत, याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा लागेल. सर्व महत्त्वाचे ग्रह गुरु, शनी व शुक्र अनुकूल आहेत. त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढत जाईल. आर्थिक ऊब चांगली मिळेल. त्यामुळे येणारे वर्ष म्हणजे तुम्हाला संस्मरणीय ठरेल.
धंदा-व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. तुम्ही या वर्षात कुटुंब, प्रेम आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी वेळ काढाल असे दिसते. कदाचित तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एका दीर्घ सहलीचे आयोजन कराल, यामुळे तुमचे घरातल्यासोबत दृढ नातेसंबंध आणि प्रेम-जिव्हाळा निर्माण होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणार्यांना संधी मिळेल.
सामूहिक कामाशी निगडित असार्या व्यक्तींना मेनंतर काळ जास्त अनुकूल राहील.जानेवारी २०१३ सर्व महत्त्वाचे ग्रह गुरु, शनी व शुक्र अनुकूल आहेत. त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढत जाईल. आर्थिक ऊब चांगली मिळेल. त्यामुळे येणारे वर्ष म्हणजे तुम्हाला संस्मरणीय ठरेल. धंदा-व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत, याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा लागेल.
No comments:
Post a Comment