वार्षिक राशी भविष्य २०१३ - मकर
मकर |
नूतन वर्षाभिनंदन...
वर्षाच्या सुरवातीला गुरु तुमच्या राशीच्या पाचव्या घरातून जात आहे. त्यामुळे आचानक धनलाभ होऊ शकतो. तुमची मुले प्रगती करतील. साहस कार्यात यश मिळेल. व्यावसायिक कामासाठी केलेली ट्रीम लाभदायक ठरेल. पवित्र प्रसंगाचा योग आहे. परदेशाशी संबंधीत कामे लवकर होतील. शेअर बाजार तसेच सट्टा बाजारातील गुंतवणुकीत फायदा होईल.
नोकरीत प्रमोशन मिळेल. ३१ मे २०१३ पासून गुरु तुमच्या राशीच्या सहाव्या घरात असेल. त्यामुळे तुम्हाला प्रतिस्पर्धांकडून त्रास होऊ शकतो. मात्र नोकरीत फायदा होईल आणि पगार वाढ होईल. लांब प्रवास होण्याची चिन्हे आहेत.
२४ डिसेंबर २०१२ पासून राहु तुमच्या राशीच्या दहाव्या घरातुन जाईल. त्यामुळे शनी आणि राहुची युती तुमच्या कर्मस्थानी असेल आणि केतू सुखस्थानी परिक्रमा करत असेल ज्यामुळे तुमची नोकरी बदलेल. वैवाहिक जीवनात मतभेद होतील.
कौटुंबिक आणि मानसिक अशांती आणि संताप राहील. आईबरोबर वैचारिक मतभेद होतील. मित्रांशी वाद होतील. व्यावसायिक क्षेत्रात संभाळून काम करावे.

२०१३ साली तुमच्या करिअरमध्ये आदर मिळेल आणि नव्या आघाड्यांमुळे प्रसिद्धी मिळेल. तुम्ही समंजस आहात. त्यामुळे तुमचे नातेसंबंध बहरायला मदत होईल. तुमच्या मिळकतीचे स्त्रोत वाढतील, याचं अर्थ हे वर्ष आर्थिक फळीवर सकारात्मक आहे. राश्याधिपती शनीचे वास्तव्य दशमात असल्याने तुमचे कर्तृत्व दाखवण्याची उत्तम संधी चालून येईल. हाती घ्याल ते तडीस न्याल. नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती तुमच्या कल्पनेबाहेर सुधारल्याने एक प्रकारचा नवीन आत्मविश्वास तुमच्यात जागृत होईल. निश्चितपणे खूप उत्तम कमाई करणार आहात. पण पैशाची गुंतवणूक मात्र करू नये. विद्यार्थी वर्ग अभ्यासाबाबत अधिक गंभीर होईल आणि कुसंगतीपेक्षा उपयुक्त गोष्टीमध्ये स्वत:चा वेळ गुंतवेल. विवाहोत्सुकांना मे २०१३ पर्यंतचा काळ विवाह ठरण्याच्या व होण्याच्या दृष्टीने चांगला आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवून देण्यास अनुकूल वातावरण राहील. उत्तरार्धात घरचे वातावरण फारसे सुसह्य राहणार नाही. तुम्ही करिअरमध्ये पुढे जाल आणि त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित कराल.
जानेवारी २०१३ या महिन्यात तुमच्या मिळकतीचे स्त्रोत वाढतील, याचं अर्थ हा महिना आर्थिक फळीवर सकारात्मक आहे. राश्याधिपती शनीचे वास्तव्य दशमात असल्याने तुमचे कर्तृत्व दाखवण्याची उत्तम संधी चालून येईल. हाती घ्याल ते तडीस न्याल. नवीन महिन्यात तुमची आर्थिक स्थिती तुमच्या कल्पनेबाहेर सुधारल्याने एक प्रकारचा नवीन आत्मविश्वास तुमच्यात जागृत होईल. निश्चितपणे खूप उत्तम कमाई करणार आहात. पण पैशाची गुंतवणूक मात्र करू नये.
No comments:
Post a Comment