Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - सप्टेंबर २०१३ - Monthly horoscope September 2013 - Scorpio

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - सप्टेंबर २०१३
वृश्चिक 
                       महिना लाभदायक आहे. नव्या योजना बनवाल. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू
ठीक राहील. कम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असरणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल.











इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment