मासिक राशिभविष्य - वृश्चिक - ऑक्टोबर २०१३
|
वृश्चिक |
महिना साधारण आहे. स्वास्थ्य ठीक-ठाक राहील. जोडीदाराची साथ मिळेल. तुमच्या बोलण्याचा मान राखला जाईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल.
तब्येत ठीक करण्यासाठी सकाळी फिरायला जावे.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment