मासिक राशिभविष्य - कर्क - सप्टेंबर २०१३ - Monthly horoscope September 2013 - Cancer
मासिक राशिभविष्य - कर्क - सप्टेंबर २०१३
कर्क
कुटूबीयांना नाराज करू नका, नाहीतर होत असलेली कामे होणार नाहीत. एखाद्या गरजूला मदत केल्यास तुमच्या मनाला सुख-शांती लाभेल. स्पर्धेची तयारी करत असाल तर यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सांधेदुखी होऊ शकते. व्यापारात नफ्यात घट होईल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment