मासिक राशिभविष्य - कर्क - ऑगस्ट २०१३
|
कर्क |
जुन्या मित्रांच्या भेटी तुमच्या जीवनाला नवा रंग देतील. बाहेर खाणे टाळा, नाहीतर आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसून येतील. कुटुंबीय एका मजबूत भिंतीसारखे तुमच्यासोबत ठामपणे
उभे राहतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment