मासिक राशिभविष्य - सिंह - मे २०१३ - Monthly horoscope May 2013 - Leo
मासिक राशिभविष्य - सिंह - मे २०१३
सिंह
साधारण महिना आहे. काम करण्यात मन रमणार नाही आणि शारीरिक दुखणे राहील. कोर्ट-खटलेबाजीचे निकाल आशेच्या विपरीत येऊ शकतील. कुठुनतरी शुभाशुभ बातमी येऊ शकेल. कामाबाबतीत सकारात्मक मनस्थिती ठेवा. मानसिक स्थिती साधारण ठेवा.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment