मासिक राशिभविष्य - सिंह - जून २०१३
|
सिंह |
कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी योग्यरीत्या पडताळणी करा. तुमच्या वागण्यामुळे आसपासच्या लोकांना त्रास होऊ शकतो.
आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. इतरांच्या प्रकरणात उगीचच नाक खुपसू नका. हा महिना तुमच्यासाठी मिळता-जुळता असणार आहे. डॉक्टरकडे जाणे होऊ शकेल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment