Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - धनु - Monthly horoscope January to December 2013 - Sagittarius

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - धनु 
धनु 

जानेवारी नव्या वर्षाचा पहिला महिना आनंद घेऊन येणार आहे, त्याचे स्वागत करा. नोकरदार लोकांना चांगली पुढे वाचा >>>

फ़ेब्रुवारी काम करण्यात मन गुंतणार नाही. चित्त अशांत राहील. मानसिक उलथा-पालथीचा महिना आहे. विद्यार्थ्यांना फार पुढे वाचा >>>

मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा थोडा निराशाजनक असेल. होणारी कामे फार प्रयत्न करुनही न झाल्याने निराशा येईल. कोर्टाच्या प्रकरणात पुढे वाचा >>>

एप्रिल - विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. मनासारखे फळ मिळेल. शत्रू प्रयत्न करतील, पण त्यांना तुमचे नुकसान करता पुढे वाचा >>>

मे - महिना साधारण आहे. सर्व काही ठीक राहील. जोडीदारासोबत कुठेही बाहेर फिरायला जाऊ शकता. आर्थिक बाजू साधारण पुढे वाचा >>>

जून - तुमच्यासाठी काहीतरी रचनात्मक करण्याची वेळ आली आहे. कला आणि साहित्यांशी संबंधित लोकांसाठी अनुकूल पुढे वाचा >>>

जुलै आर्थिक बाजू सुदृढ राहील. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. व्यापारी वर्गासाठी अनुकूल वेळ आहे. विद्यार्थ्यांसाठी पुढे वाचा >>>

ऑगस्ट आळशीपणा दारिद्रयाचे दुसरे नाव आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तुमचे चालढकलीचे वागणे तुमचे यश रोखू शकते. अधिकारीही पुढे वाचा >>>

सप्टेंबर तुम्ही आपल्या अपत्याबाबत फार दिवसांपाहून त्रस्त आहात त्या समस्येचा या महिन्यात अंत होईल. भविष्यात होणाऱ्या मांगलिक पुढे वाचा >>>

ऑक्टोबरसर्व काही ठीक चालले आहे. लहानमोठया समस्या सोडल्या तर हा महिना उत्तम चालला आहे. तुमच्या मेहनतीचे आणि पुढे वाचा >>>

नोव्हेंबर शत्रू तुमचे अहित करण्याची संधी शोधत आहे, सावधान राहा. तुमच्या जुन्या अनुभवांपासून शिकून जीवनात मार्गक्रमण पुढे वाचा >>>

डिसेंबर यश आपली वाट पाहत आहे, बस योग्य संधी ओळखा. कोर्ट-कचेरीपासून सुटका मिळेल. प्रेम-संबंध दृढ पुढे वाचा >>>




इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment