मासिक राशिभविष्य - वृश्चिक - जानेवारी २०१३
|
वृश्चिक |
नव्या वर्षाची सुरुवात झोकात होणार आहे. महिन्याचे उर्वरीत १५ दिवस फारच आनंददायक असतील. आपल्या मनाचा आवाज ऐका आणि
जीव ओतून काम करा, यश नक्कीच मिळेल. जोडीदाराचे वागणे आपल्याला नवे काम करण्यासाठी प्रेरणा देईल. एखाद्या मंदिरात दान केल्याने लाभ होईल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment