Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - फेब्रुवारी २०१३ - Monthly horoscope February 2013 - Scorpio

मासिक राशिभविष्य - वृश्चिक - फेब्रुवारी २०१३
वृश्चिक 
                       ह्रदयात प्रेमाचा अंकुर वाढेल. एखाद्या वाद-विवादात पडल्याने होणारे काम बिघडू शकते. कोणाचे मन दुखवू नका. एखाद्या नव्या कामाची सुरुवात
करण्याआधी सर्व पैलूंचा नीट विचार करा. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याचे संकेत आहेत. आई-वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती राहील.










इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment