Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - सिंह - जानेवारी २०१३ - Monthly horoscope January 2013 - Leo

मासिक राशिभविष्य - सिंह - जानेवारी २०१३ 
सिंह 
                       महिन्याच्या पूर्वार्धात नवे काम सुरू करणे टाळा. व्यापारी वर्गाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागेल. दीर्घ प्रवास विशेष फायदेशीर
ठरणार नाही. आरोग्यही ठीक राहणार नाही. नोकरदार लोकांना आपल्या सह-कर्मचारींच्या कट-कारस्थानांचा सामना करावा लागेल.







इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment