मासिक राशिभविष्य - सिंह - फेब्रुवारी २०१३
सिंह |
महिन्याचा आरंभ सामान्य असेल. आर्थिक पैलूकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीत वगैरे गुंतवणूक करणे टाळा. पत्नीचे आरोग्य चिंतेची बाब ठरू शकते. कामात मन लागणार नाही. फालतू गोष्टी मानसिक ताण निर्माण करतील.
व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. नोकरदारांचा आपल्या वरिष्ठांशी वाद होऊ शकेल.
व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. नोकरदारांचा आपल्या वरिष्ठांशी वाद होऊ शकेल.
No comments:
Post a Comment