मासिक राशिभविष्य - मकर - जानेवारी २०१३
|
मकर |
वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे. जुन्या कर्जांपासून सुटका मिळेल. हो, जुने कोर्ट-खटले त्रासात टाकू शकतात. मन चंचल होत आहे. त्यावर
नियंत्रण ठेवा. अपत्याकडून चांगली बातमी समजेल. सासरकडून सुखद बातमी कळू शकते. नोकरी बदलण्याचे योग आहेत.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment