मासिक राशिभविष्य - मकर - फेब्रुवारी २०१३ - Monthly horoscope February 2013 - Capricorn
मासिक राशिभविष्य - मकर - फेब्रुवारी २०१३
मकर
शारीरिक कष्ट होऊ शकतात. स्त्रियांनी आणि वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. व्यापारी वर्गाला फायदा होण्याची आशा आहे.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment