Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - कुंभ - जानेवारी २०१३ - Monthly horoscope January 2013 - Aquarius

मासिक राशिभविष्य - कुंभ - जानेवारी २०१३
कुंभ 
                                 वर्षाची सुरुवात थोडी निराशाजनक असेल. शत्रूंनी तुमच्याविरुद्ध कट रचले आहेत, सावधान राहा. बॉससोबत मतभेद होऊ शकतात.
मुलांकडूनही त्रास मिळण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावत राहील.








इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment