मासिक राशिभविष्य - कुंभ - फेब्रुवारी २०१३
|
कुंभ |
मिळकतीत चढ-उतार कायम राहील. एखाद्याचे बेमुर्वत वागणे खिन्न करू शकते. तुमचे मौल्यवान सामान सांभाळून ठेवा, ते हरवण्याचे
किंवा चोरी व्हायचे संकेत आहेत. नशीब तुमच्यासोबत नाही, त्यामुळे तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment