खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Advertise


                                           पण पाहत असलेल्या ह्या Kultejas ब्लॉगचे महिन्याला १०,००० हून अधिक मराठी वाचक आणि १,००,००० हून अधिक पाने पाहिली जाणारा हा मराठीतील एक प्रसिद्ध ब्लॉग आहे. आज Kultejas वर प्रकाशित होणारा नवीन लेख / पोस्ट  थेट ३,५०० हून अधिक लोकांना ईमेलद्वारे त्यांच्या इन्बॉक्स मध्ये पोहचतो. Kultejas चा मुख्य वाचक वर्ग हा मराठी असून,  जगाच्या कानाकोपऱ्यातून दररोज कमीत कमी ३६०० हून अधिक लोक Kultejas ला भेट देतात. मुंबई, पुणे, नाशिक अशा महानगरांतून Kultejas ला भेट देणारे वाचक अधिक आहेत.

Kultejas वर आपण आपल्या वेबसाईटची, उत्पादनाची, एखाद्या हॉटेलची, दुकानाची जाहिरात करणे हे कधीही आपल्याच सोईचे तसेच फायद्याचे देखील आहे. यामागे काही महत्वाची कारणे आहेत.

ठळक वैशिष्ठे :- 
१. Kultejas चा मराठी वाचक वर्ग खूप आहे.
२. इंटरनेट वर कोणत्याही माध्यमातून जाहिरात करणे उदा. ‘गुगल अ‍ॅडवर्डस्‌’ च्या माध्यमातून जाहिरात करण्यापेक्षा, Kultejas च्या माध्यमातून थेट आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकते, इथे जाहिरात करणे हे आपल्याला स्वस्तात तसेच खूप परिणामकारक आहे.
३. एखाद्या ब्लॉगवर जाहिरात करणे हे खूप सोयीचे तसेच आपल्याला हव्या असलेल्या वाचकापर्यंत पोहोचण्याचे उत्तम मध्यम आहे.
४. या माध्यमातून आपल्या वेबसाईटचे ट्राफिक देखील वाढविण्याच्या भन्नाट कल्पना आपल्याकडे आहेत. 

ह्या ब्लॉगवर जाहिरात करण्याचे प्रकार तसेच त्यासाठीच्या जागा तयार आहेत. तसेच आपणास काही विविध पर्याय मनात असतील, तर त्याचा देखील विचार केला जाईल. त्याकरिता आपल्याला एकचं करावे लागेल Kultejas ब्लॉगच्या मुख्यपानावर जाऊन जाहिरातीचे ठिकाण निश्चित करावे. आपल्या प्रत्येक सुचनेचे स्वागत असेल.  

जाहिरात देण्यासाठी आपण खाली दिलेल्या ईमेल आयडी वर संपर्क करावा.
tej.kul18@gmail.com

धन्यवाद !

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment