मासिक राशिभविष्य - कुंभ - सप्टेंबर २०१३
|
कुंभ |
हा महिना येणाऱ्या जीवनाची दिशा ठरवणारा आहे. विचार करून निर्णय घेणे योग्य होईल. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची
मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment