मासिक राशिभविष्य - कन्या - सप्टेंबर २०१३ - Monthly horoscope September 2013 - Virgo
मासिक राशिभविष्य - कन्या - सप्टेंबर २०१३
कन्या
राजनैतिक संबंधांचा लाभ होईल. व्यापाराच्या नव्या योजना लाभ देतील. शत्रू तुम्हाला त्रास देण्याची संधी शोधत आहेत, दक्ष राहा. आई- वडीलांकडून साहाय्य मिळेल. अपत्याचे स्वास्थ्य चिंतेची बाब ठरेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment