Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - सिंह - सप्टेंबर २०१३ - Monthly horoscope September 2013 - Leo

मासिक राशिभविष्य - सिंह - सप्टेंबर २०१३ 
सिंह 
                   शत्रुंची नजर तुमच्या सफलतेवर आहे आणि तुमच्या क्रोधामुळे त्यांचे काम सोपे होऊ शकेल. गुप्त गोष्टी कोणालाही सांगणे टाळा. अपत्याची चिंता
सतावेल.कौटुंबिक जीवनात उलथा-पालथ होऊ शकेल, सावध राहा.









इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment